तननाशक का ? आणि कशासाठी फवारायचे…
तननाशक का ? आणि कशासाठी फवारायचे…
■ तन हे सोयाबीन पिकासोबत पाणी, सूर्यप्रकाश, जमीन आणि पोषक घटकासाठी स्पर्धा करते.
■ जमिनीतील पोषक घटक सोयाबीनला न भेटू देता स्वता तन घेते त्यामुळे सोयाबीनची चांगली वाढ होत नाही.
■ तन सोयाबीन मधील कीड व रोगास आकर्षित करते.
■ सोयाबीन पिकातील तनाची स्पर्धा 50 दिवसा पर्यंत असते.
■ योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य तननाशकाचा वापर करून तणापासून होणारे सोयाबीनचे नुकसान थांबवता येते.
■ सोयाबीन पिकातील रुंदपानाचे व गवतवर्गीय तणाच्या प्रभावी नियंत्रणासाठी तन उगवनी पूर्व Authority NXT ( अथॉरिटी नेक्स्ट ) तननाशक आहे.
● FMC अथॉरिटी नेक्स्ट का ?
■ दोन सक्रिय घटक… सल्फेन्ट्राझोन व क्लोमाझोन चे पूर्व मिश्रण आहे.
■ दुहेरी व आंतरप्रवाही कार्यपद्धत …
■ निळा त्रिकोण , मातीसाठी, बियाण्यासाठी , मित्रकिडी साठी पूर्णपणे सुरक्षित.
■ आंतरपीक तुरीसाठी सुरक्षित आहे. अंकुरन शक्तिवर परिणाम होत नाही.
● FMC अथॉरिटी नेक्स्ट चे फायदे :-
■ सुरवातीपासून होणारे नुकसान टाळते. पाहिल्या दिवसापासून कठीण तणांवर उत्कृष्ट नियंत्रण.
■ अनेक फवारण्यांची आवश्यकता नाही, त्यामुळे देखरेख, मजुरीचा खर्च कमी होतो.
■ तणांवर दीर्घ कालावधीचे नियंत्रण.
■ सोयाबीनला सुरुवातीपासूनच पूर्ण पोषण मिळते. त्यामुळे सोयाबीनची जोमाने वाढ होते.
■ क्लोमाझोन – जमिनीवरील तणाच्या बिया नष्ट करते.
■ सल्फेन्ट्राझोन – जमिनीच्या आतील बिया नष्ट करते.
● सक्रिय घटक :-
1) सल्फेन्ट्राझोन 28 % WP
2) क्लोमाझोन 30 % WP
■ मात्रा – 500 ग्राम प्रति एकर.
■ प्रमाण – 200 लिटर पाणी प्रति एकर.
■ पंप – नॅसॅक स्प्रे पंप.
■ नोझल – फ्लॅट पॅन नोझल.
● अधिक माहितीसाठी संपर्क :-9423923292