Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana : विद्यार्थ्याचे अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ७५ हजार रुपये मिळणार…
‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान’ ही शासकीय योजना विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास वा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने जाहीर केली गेलेली आहे.या योजनेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखम करून घेणं, गुन्हा करण्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना घडलेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, मोटर सायकल वर झालेला अपघात या सर्व गोष्टीचा समावेश आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबापैकी विद्यार्थ्यांचे आई विद्यार्थ्यांचे वडील विद्यार्थ्यांचा भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा पालक यांना या प्राधान्य क्रमानुसार अनुद्राची रक्कम दिली जाईल. योजनेतील प्रस्ताव निकाल काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या मुला मुलीं करिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी यांची राहील. ब्रो मुंबई शहरातील संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावाची छानशा करून समिती समोर सादर करावेत असे संबंधित शासन निर्णय स्पष्ट सांगते.
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुग्रह अनुदान योजना आहे.
या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख पन्नास हजार रुपयाची अनुदान देण्यात येत आहे.झालेल्या अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व म्हणजे दोन अवयव दोन डोळे किंवा एक अवयव एक डोळा निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे अनुग्रह अनुदान दिले जात.अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व म्हणजे एक अवयव किंवा एक डोळा कायमचा निकामी झाल्यास ७५ हजार रुपयांच्या अनुदान दिले जाते.विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागली तर प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान दिले जाते.विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताने मृत्यू झाल्यास एक लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने जखमी झाला तर रुग्णालयाचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये अनुदान दिले जाते.
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अपघाती मिळण्याचे संरक्षण देणे हा या योजनेचा हेतू आहे.पहिली ते बारावी मधील शिकणारे सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये मिळणार, अपघातामुळे कायमचे अपंगत्व झाल्यास दोन अवयव दोन डोळे किंवा एक अवयव एक डोळा निकामी झाल्यास पन्नास हजार रुपये मिळतील.
आवश्यक कागदपत्रे:-
अपघाती मृत्यू झाला असेल तर सर्वप्रथम खबरी अहवाल (एफ आय आर),स्थळ पंचनामा,इन्व्हेस्ट पंचनामा
सिविल सर्चन आणि प्रतिसाक्षरित केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल मृत्यू प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन यांनी स्वाक्षरी केलेले.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना वैशिष्ट्य:
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे करण्यात आली आहे.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी कोणत्याची जाती धर्माची अट नाही आहे.
इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक विमा योजना आहे.
या योजनेद्वारे राज्यातील पालकांना तसेच विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
या योजनेअंतर्गत विम्याच्या हफ्त्याची रक्कम राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येईल.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राज्यातील मुले आणि मुली दोघांसाठी सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास पालकांना उपचारासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि कोणाकडून कर्ज घ्यायची आवश्यकता भासणार नाही.
योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.