आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते उपकेंद्राचे भूमिपूजन व सत्कार समारंभ सोहळा

0

आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते उपकेंद्राचे भूमिपूजन व सत्कार समारंभ सोहळा

 काजीसांगवीः तिसगाव ता.चांदवड येथे  कृषी धोरण २०२० योजने अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन उपकेंद्राचे (रक्कम ३४८.४८ लक्ष रु.) भूमिपूजन आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. 

तसेच  ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे यांची संत श्रेष्ठ श्री.निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरच्या “विश्वस्त” पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार देखील करण्यात आला.

याप्रसंगी कृ. बा.स.सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, यु.मो.तालुका अध्यक्ष श्री.शांताराम भवर, मा.पं.स.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, बाळासाहेब माळी, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीमती. गीताताई झालटे, ह.भ.प.श्री.नवनाथ महाराज गांगुर्डे, ह.भ.प.समाधान महाराज पगार, ह.भ.प.सौरभ महाराज जाधव, श्री.योगेश ढोमसे, कार्यकारी अभियंता श्री.आव्हाड साहेब, उपकार्यकारी अधिकारी श्री.उमेश पाटील साहेब,राहुल शिंदे,श्री.राजू पाटील,तिसगांवच्या सरपंच सौ आशाताई गांगुर्डे,उपसरपंच सौ मंगला पवार,श्री.प्रकाश पवार, श्री.विशाल ललवाणी, श्री.पिंटू भोईटे, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.देवीदास आहेर, श्री.निवृत्ती नाना घुले, श्री.बाळासाहेब ठाकरे, डॉ.सुनील सोनवणे, श्री.दिगंबर वाघ, श्री.वाल्मिक पवार, श्री. देवढे सर, श्री.कैलास खैरे, श्री.राहुल हांडगे, श्री.मन्सूर मुलाणी,श्री.महेश खंदारे, श्री.मुकुंद बोरसे, श्री.मनोज किरकाडे, वाहेगांव सरपंच श्री.केशव खैरे,तिसगांवचे संजय गांगुर्डे, अण्णा गांगुर्डे, विकास गांगुर्डे, भिकाजी गांगुर्डे, अशोक गांगुर्डे, राजेंद्र गांगुर्डे,गंगाधर गांगुर्डे, निवृत्ती गांगुर्डे,विलास केदारे,आदींसह शेकडो ग्रामस्थ,युवाशक्ती, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख अतिथी यांनी नवनाथ महाराज गांगुर्डे एक वारकरी अतिसर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन ते संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या”विश्वस्त”पदापर्यंत यांच्या सम्पूर्ण कार्याचा सविस्तर उल्लेख करून गुणगौरव करण्यात आला…यावेळीं महावितरण कंपनी कर्मचारी,तालुक्यातील गावांचे सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »