दिघवदच्या अक्षरा व स्नेहल चा जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक
नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दिघवद येथील कुमारी अक्षरा राजाराम मापारी व कुमारी स्नेहल विठ्ठल राव गांगुर्डे यांनी तांकांदो युनिफाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेला असून त्या चांदवड श्रीमान पी डी सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने खेळत असून त्यात विद्यालयातील सात ते आठ खेळाडू आहेत त्यात कोमल गांगुर्डे विद्या सोनवणे अक्षरा मापारी शिवाजी शिंदे स्नेहल गांगुर्डे अनुजा अहिरे सोहम गोयल या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक विविध स्पर्धेसाठी आता नंदुरबार येथील होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड झाल्याने दिगवत येतील कुमारी अक्षरा मापारी व कुमारी स्नेहल गांगुर्डे यांचे दिघवद येथील सरपंच उपसरपंच सदस्य व दिग्वद विविकास कार्य सोसायटी चे सभापती आनंदराव गांगुर्डे व संचालक मंडळ तसेच माजी सैनिक बाळासाहेब गाडे अविनाश बारगड भारत गांगुर्डे सिताराम शेळके नरेश भालेकर सुनील गांगुर्डे अनिल गांगुर्डे रवींद्र भालेकर आनंदा गांगुर्डे उत्तमराव झाल्टे राऊसाहेब गांगुर्डे दत्ता गांगुर्ले अमोल गांगुर्डे नाईट शेख वैभव गांगुर्डे कैलास पगार किरण मापारी रावसाहेब मापारी भाऊसाहेब गांगुर्डे अनिल गांगुर्डे प्रताप गांगुर्डे सुखदेव आहेर मंगेश गांगुर्डे शाम गांगुर्डे नानासाहेब गांगुर्डे बाळासाहेब रसाळ कचरू गांगुर्डे बबन गाणे वाल्मीक गांगुर्डे लक्ष्मण गांगुर्डे जगन गांगुर्डे योगेश मापारी सोमनाथ गांगुर्डे सोमनाथ खैरनार आदींनी अभिनंदन केले