Month: November 2022

काजी सांगवी येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

काजी सांगवी येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्नकाजीसांगवी (उत्तम आवारे पत्रकार):सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी...

प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे

प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहार ज्ञानाचे धडे. काजी सांगवी:- चांदवड तालुक्यातील हिवरखेडे येथे जि प सेमी इंग्रजी शाळा हिवरखेडे येथेशिक्षणातून साक्षरते...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहन

 छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भगतसिंग कोशियारी यांचा पुतळ्याचे दहनदिघवदः कैलास सोनवणे दहिवद ता चांदवड येथे भगतसिंग कोषयारी आणि सुधानशू...

तायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

तायक्वांदो व युनिफाईट स्पर्धा  विजेत्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न  ।। दिघवदः  ( प्रत्रकार : कैलास सोनवणे) चांदवड तालुक्यातील दिघवद येथील कु...

हिवरखेडे येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

हिवरखेडे येथील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यशकाजीसांगवीः चांदवड तालुक्यातील हिवरखेडे  जि. प. सेमी इंग्रजी शाळेतील हिवरखेडे येथील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळालेली...

दिघवदच्या अक्षरा व स्नेहल चा जिल्हास्तरीय युनिफाईट स्पर्धेत प्रथम क्रमांक

 नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दिघवद येथील कुमारी अक्षरा राजाराम मापारी व कुमारी स्नेहल विठ्ठल राव गांगुर्डे यांनी तांकांदो ...

आदिवासी गौरव दिनान निम्मित राज्यपालांची उपस्थिती

महान स्वातंत्र्यसैनिक, जननायक, महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ....

नत्र/युरिया केव्हा द्यावे

 नत्र/युरिया केव्हा द्यावे नत्र युक्त खते हि पिकाच्या वाढीच्या काळात द्यावीत, पिक लागवडी पुर्वी देवु नयेत. नत्र युक्त खते वापरण्यापुर्वी...

Translate »