भारताने प्राण्यांसाठी हानिकारक अश्या २७ कीटकनाशकांवर बंदी घातली आहे त्यांची सूची
भारताने २७ कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. जे प्राण्यांसाठी हानिकारक आहेत.
कीटकनाशके
१.असिफेट
२.बेनफ्युराकार्ब
३.कार्बोफुरॉन
४.क्लोरोपायरीफोस
५.डेल्टामेथ्रीन
६.डायकोफॉल (कोळी नाशक)
७.डायमिथोएट
८.मॅलॅथिऑन
९.मिथोमील
१०.मोनोक्रोटोफॉस
११.क्विनोलफॉस
१२.थायोडीकार्ब
तणनाशके
१.ॲट्राझीन
२.ब्युटाक्लोर
३.2,4-डी
४.डायुरॉन
५.ओक्सीफ्लोरोफेन
६.पेंडीमीथीलीन
७.सल्फोसल्फ्युरॉन
बुरशीनाशके
१.कॅप्टन
२.कार्बेन्ड़ाझीम
३.डिनोकॅप
४.मँकोझेब
५.थायोफेनेट मिथाईल
६.थायरम
७.झायनेब
८.झायरम