Month: May 2020

विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ.- ना.छगन भुजबळ यांची माहिती.

विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ.- ना.छगन भुजबळ यांची माहिती. महेश शेटे. दि.२० मे :-...

भारताने प्राण्यांसाठी हानिकारक अश्या २७ कीटकनाशकांवर बंदी घातली आहे त्यांची सूची

भारताने २७ कीटकनाशकांवर बंदी घातली आहे. जे प्राण्यांसाठी हानिकारक आहेत.  कीटकनाशके१.असिफेट२.बेनफ्युराकार्ब३.कार्बोफुरॉन४.क्लोरोपायरीफोस ५.डेल्टामेथ्रीन६.डायकोफॉल (कोळी नाशक)७.डायमिथोएट ८.मॅलॅथिऑन९.मिथोमील१०.मोनोक्रोटोफॉस११.क्विनोलफॉस १२.थायोडीकार्बतणनाशके१.ॲट्राझीन२.ब्युटाक्लोर ३.2,4-डी ४.डायुरॉन५.ओक्सीफ्लोरोफेन६.पेंडीमीथीलीन७.सल्फोसल्फ्युरॉनबुरशीनाशके१.कॅप्टन २.कार्बेन्ड़ाझीम३.डिनोकॅप४.मँकोझेब५.थायोफेनेट मिथाईल६.थायरम७.झायनेब८.झायरम

सावली समाजसेवी संस्थेकडून पीपीई किट वाटप

पाटोदा. दि. २५ वार्ताहर :- करोनाचे वाढते संकट लक्षात घेता व आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांना होणारा उशीर...

जीवाणू व जैविक बुरशी उपयुक्त माहिती

जिवाणू व जैविक बुरशीबाबत माहिती :    नत्र स्थिर करणारे जिवाणू :  यात चार प्रकारचे नत्र स्थिर करणारे जिवाणू आहेत.हे हवेतील मुक्त नत्र शोषून...

कापूस विषक माहिती

साधारणपणे पाऊस पडल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कपाशीच्या लागवडीची शिफारस आहे. मात्र, ओलीताखालील कापूस क्षेत्रात अनेक शेतकरी एप्रिलचा शेवटचा आठवडा...

Translate »