चंद्रयान 2 चे Live प्रक्षेपण KRUSHI NEWS

0
 

चंद्रयान 2 चे Live प्रक्षेपण

 *भारताचा एक सुजाण नागरिक*

MAC+tech

– सौजन्य http://www.krushinews.com
4 lakh users ….

लोकप्रिय कृषी न्युज..


‘प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार’ आम्ही चांद्रयानाचे लँडिंग अशा ठिकाणी उतरवत आहेत. ज्याठिकाणी याआधी कोणीही गेले नाही. आम्हाला सॉफ्ट लँडिंगबाबत विश्वास असून रात्रीची वाट पाहत आहोत, असे इस्त्रोचे प्रमुख के. सीवन यांनी शुक्रवारी सांगितले.

तुम्हीही होऊ शकता या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार – इस्रोच्या अधिकृत वेबसाइटवर चांद्रयान 2 लँडिंगचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखविण्यात येईल. – प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो(PIB) च्या यू-ट्युब पेजवरून लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवलं जाईल. – दूरदर्शनच्या सर्व चॅनेलवर याचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यात येईल.

 नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं आवाहन केलंय. मोदींनी फोटो रिट्विट केल्यास तो त्यांच्या जगभरातील 49.8 दशलक्ष फॉलोअर्सपर्यंत पोहोचतो!


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »