महाशिवरात्र निमित्त केद्राई माता देवस्थानला फराळ वाटप व भाविकांची गर्दी

0

काजीसांगवी वार्ताहरः उत्तम आवारेः-महाशिवरात्र निमित्त   केद्राई माता देवस्थानला फराळ वाटप व  भाविकांची गर्दी ..

जागृत देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेले केद्राई माता देवस्थान येथे महाशिवरात्र निमित्त केद्राई देवस्थान  ट्रस्ट तर्फे  फराळाचे वाटप करण्यात आले. ..

हजारो   भाविकांनी  दर्शन घेऊन फराळाचा लाभ घेतला …

यावेळी केद्राई देवस्थानचे अध्यक्ष तथा चांदवडचे मुख्य न्यायाधीश मा.चौधरी साहेब,अॅड. सौ. चौधरी मॅडम, उपाध्यक्ष मा.श्री.मोरे साहेब  ( उपअभियंता  सा.बां.विभाग) चांदवड ),श्री.पाटील साहेब (तहसीलदार चांदवड ),श्री. साळुंके साहेब  ( पी आय वडनेर भैरव पोलीस स्टेशन ) सौ. सुरेखाताई पगार  ( सरपंच ख.ओझर )श्री. विजय पगार  (उपसरपंच खडक ओझर ) श्री. वसंत पगार  (विश्वस्त ), श्री. ज्ञानेश्वर पगार  ( विश्वस्त) , श्री . भाऊसाहेब पगार  ( विश्वस्त) , श्री . शशिकांत पगार  ( विश्वस्त ), सौ. शारदा पगार  ( विश्वस्त ), श्री. सोमनाथ धनाईत ( विश्वस्त केद्राई माता देवस्थान ट्रस्ट ) तसेच श्री. संतुअण्णा पगार, भाऊसाहेब पगार ,श्री  सोमनाथ पगार श्री. भारत पगार इत्यादी खडक ओझर चे ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »