पूर्वसूचना – सर्तक रहावे विजेच्या कडकडाट सह दाक्षिण महाराष्ट्र , मराठवाडा पूर्वविर्दभ या भागातील खूप भागात गारपिठ
पूर्वसूचना – सर्तक रहावे विजेच्या
🌧⛈कडकडाट सह
दाक्षिण महाराष्ट्र ,
मराठवाडा
पूर्वविर्दभ
या भागातील खूप भागात गारपिठ , वादळी पाउस , तर कुठे रिमझिम पाउस होइलं .
महाराष्ट्रची नैराैत्य दिशा ते इशान्य दिशे चा पट्टात काही भागात पाउस, गारपिठ ,रिमझिम पाउस रात्री पर्यतं होईल .
सर्तक रहावे .
पंजाब डख पाटील
हवामान तज्ञ
राष्ट्रीय किसान संस्था
महाराष्ट्र राज्य
21/2/2019
He updated Direct what's app varti miltil का …?
Maza mob no aahe… 8888143330