पूर्वसूचना – खान्देश मध्ये अस्मानी संकंटाची शक्यता आहे

0

सावधान शेतकरी मित्रांनो।      पूर्वसूचना –  खान्देश मध्ये

             अस्मानी संकंटाची 

                  शक्यता आहे .


नाशिक,  धूळे,  जळगाव  , नदूंबार 

दि, 13,  14, 15, 17तारीख 

 दरम्याण 

(  बुधवार , गुरवार , शुक्रवार ,)

 पाउस , व गारपिठ  होण्याची शक्यता .

व खालील जिल्हात याच तारखेत 

आभाळ  व रिमाझिम पाउसाची शक्यता .

सांगली , कोल्हापूर , तारीख 13,14, 

 राज्यात काही भागात आज पासून थंडी वाढेल .

आज चद्रंपूर ,नागपूर, भंडारा, गोदीयां , गडचिरोली , 

या भागात रिमाझिम पाउस 

पडेल .

अचानक वातावरणात बदल झाला तर मॅसेज दिला जाईल .

पंजाब डख पाटील 

हवामान तज्ञ 

राष्ट्रीय किसान संस्था

महाराष्ट्र राज्य .

दि . 11/2,/19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »