२ हेक्टर(५ एकर)च्या आत शेतकरी लाभार्थी योजना- फॉर्म डाऊनलोड

0

🙏 *किसान सन्मान योजना* 🙏

२ हेक्टर(५ एकर)च्या आत शेतकरी लाभार्थी.

दरवर्षी ३ टप्यात

२०००+२०००+२०००असे एकूण रु.६००० एक वर्षात मिळणार

form download

download


*पात्र शेतकरी* :-


१) २ हेक्टरच्या आत शेती

२) रु.१००००च्या आत पेन्शन 


*अपात्र शेतकरी* :-


१) डॉक्टर / वकील /इंजीनिअर सरकारी / जि प / न पा कर्मचारी

२)आजी-माजी-खासदार

३)आजी-माजी-आमदार

४)आजी-माजी-मंत्री

५)महापौर/ जि प अध्यक्ष


*दि २६ फेब्रुवारी २०१९ अखेर गाव पातळीवर याद्या तयार होणार*


तलाठी/ ग्रामसेवक /कृषीसहायक /वि का सो चा सेक्रेटरी यांची कमेटी याद्या तयार करणार


*यासाठी शेतकऱ्यांची लागणारी माहीती*


१) आधार कार्ड नंबर

२) मोबाईल नंबर

३) जिल्हा बँकेचा खाते क्रमांक

४) शेती- गट नं, सर्व्हे नं

५) क्षेत्र- २-०० हे च्या आत


*आजच वरील प्रमाणे आपले कागद पत्र तयार ठेवा व लाभ घ्या.*

फार्म डाउनलोड करा:

download

https://drive.google.com/file/d/1ki8rQv7CZQNQ6gTk3_oHxWRsKOe5HOR7/view?usp=drivesdk

🙏शेतक-यां पर्यंत माहिती पाठवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवुन द्या हि विनंती. माहिती अधिकाधिक शेअर करा🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »