बाजार भाव 5 dec 2018
बाजार भाव 5 dec 2018
*लासलगांव बाजार समिती*
*दिनांक 05/12/2018*
लाल कांदा आवक 550 नग
उन्हळ कांदा आवक 200 नग
👇🏻 बाजारभाव रूपये प्रती क्विंटल
(किमान-कमाल-सरासरी)
लाल कांदा 401-1250-951
उन्हाळ कांदा 200- 580- 350
सोलापूर
आजचे बाजार भाव
बुधवार दिनांक 05/12/2018
आवक 370 गाडी
कांदा
जुना 5 गाडी
मोठा -700 -900
मिडियम – 450 – 700
गोलटा – – – – –
गोलटी – – – – –
एक दोन वक्कल 950 – 1000 रु गेले
नविन 360 गाडी
मोठा 700 -900 -1000
मिडियम 500 – 700
गोलटा 200 – 500
गोलटी 100 – 250 एक दोन वक्कल 1100 – 1200 रु गेले
पांढरा 5 गाडी
मोठा 1000 – 1100
मिडियम 900 – 1000
गोलटा 700 – 900
गोलटी 500 – 700
*कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण*
**दि.०५/१२/२०१८ वार *बुधवार **
*कांदा बाजार भाव *सकाळसत्र **
————————————
*लाल कांदा* जास्तीत जास्त, -१०६० कमीत कमी -३००
सरासरी- ७०० ते ८०० (६२ ट्रैक्टर ३० पिकअप, एकुन ९२ ) _________________________. *. *गावठी कांदा * *कमीत कमी* – १५०
*जास्तीत जास्त*७१०
*सरासरी* ३५० ते ४५० १६ पिकअप १२५ टॅक्टर
एकूण १४१ वाहनांचा लिलाव झाला
—————————————-,एकूण २३३वाहनांचा लीलाव झाला,
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड*
*ता. नांदगांव जि. नाशिक*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*बुधवार दि. 05/12/2018*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
*कांदा लिलाव*
(सकाळ सत्र)
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
कांदा बाजारभाव खालील प्रमाणे,
*लाल कांदा*
कमी – 300
जास्त – 900
सरासरी – 750
आवक – 402 नग
*उन्हाळ कांदा*
कमी – 150
जास्त – 540
सरासरी – 375
आवक – 84 नग
*लिलाव झालेली वाहने – 486 नग*
*{अंदाजे 9700 क्विंटल}*
(20 वाहणे शिल्लक)
दुपार सत्रातील लिलाव 04:00 वाजता सुरू होईल.
*🙏 Bengaluru*
*👉05-12-2018*
*🌰 Yeshwanthpura market yard Onion Arrivals* *(50,108+ bags)*
*🌰 Dasanapura market yard arrivals (6,741+bags)*
*Total arrivals 56,849+bags = 280+ truck’s*
*Local New onion 240+truck’s*
Extra super (ek do lot). 1300-1400
Big size. 1100-1200
Mukkal size. 900-1000
Medium size. 700-800
Golta. 500-600
Golty. 300-400
Chingli / pickle. 50-200
*Average quality*
*Damage mall 50-800*
*Maharashtra new onion 10+truck’s*
Best quality. 1200-1500
Average quality. 300-1000
*Market Same*
*Sales Slow*
*Old onion 30+ truck’s*
Double Patti quality mall. 800-1200
Single patti, Average quality. 100-700
*Market Same*
*Sales slow*
*Rates for 100 kg*
*Weather 🌤☀☀*
*SRI PARMESH TRADERS@ YESHWANTHPURA,BENGALURU*
*KARTHIK GOWDA.D:8553309433 & 9380733278*
[12/5, 8:54 PM] +91 73871 80029: 🛑🛑 **शिवकृपा ट्रेडिंग कंपनी पारनेर**🛑🛑
बुधवार दि 05/12/2018 रोजी
नवीन कांदा आवक वाढली आसुन गोळा मालाला मागनी जोरात
भावा (1) **900ते 1200** रुपये (2) **700ते900**रुपये
(3) **500ते700**रुपये
जुनाट कांदा भाव
(1) **600ते750**रुपये
(2) **400ते600**रुपये
(3) **200ते400**रुपये
🌹 **शिवकृपा ट्रेडिंग कंपनी पारनेर*** 🌹
पोपटराव 9850546822
राजुशेठ 9423789452
किसनशेठ 9423160022
🌲🌹🌹🌹🌹🌹🌲
**शिव-कृपा ट्रेडिंग कंपनी** पारनेरकर
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*स्व.निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा ता.देवळा जि.नासिक फोन नंबर – ०२५९८ २६४३४० 🌹🌹R ( *चालु बाजार भाव)D* 🌹🌹 दिनांक
०५/१२/२०१८ वार-बुधवार
🌰🌰🌰 🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
*ऊन्हाळी कांदा* -२११- रू ते ६११ रू
सरासरी ४०० रू
उन्हाळी एकुन नग- २३५
*लाल कांदा* ७५१ रू ते १२५१ रू सरासरी ९०१ रू
एकुण लाल कांदा नग *११९० *एकुन आवक*१४२५*नग*
*मका* कमी १३०१ रु जास्त १६०६ रू सरासरी १५३०रू
आवक. *३८१* नग
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
सर्व शेतकरी बांधवांना सुचना आपल्या शेती मालाचे पैसे रोख स्वरुपात घेन्याचे करावे. *सचिव / प्रशासक सो*🙏🏻
[12/5, 8:55 PM] +91 73871 80029: [🌽🌰🌽🌰🌶🌽🌰🌽
*कृषी उत्पन्न बाजार समिती उप आवार अभोणा*
*दि. ,.
०५/१२/२०१८ *बुधवार*
🌰🌰🌰🌰🌰
कांदा (गावठी) बाजार भाव/
कमीत कमी २००
जास्तीत जास्त /८४५
सरासरी ४२५ ते ५२५
पिकअप रिक्षा/ ५
टॅकटर/६४
*एकुण /* *६९*
—————————————-
*लाल कांदा*
कमीत कमी-७७०
जास्तीत जास्त-९९०
सरासरी-८५५
पीकअप/रिक्षा- ०
ट्रॅ्क्टर – ४
*एकुण-४*
—————————————-
*एकुण ७३ वाहनांचा लीलाव झाला*
—————————————-
*टिप*:- १ *अभोणा उपबाजार समिती मध्ये शेतमाल विक्रिच्या पेमेंटचा चेक बेअरर/ त्याच दिवसाचा घेण्याचे करावे.तसेच पेमेंटसाठी आधारकाड॔ राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक सोबत असावे.पेमेंट बाबत काही तक्रार असल्यास २४ तासांच्या आत बाजार समिति मधे तक्रार दाखल करावी . २४ तासानंतर प्राप्त झालेली तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची नोंद घ्यावी.*
🌰🌽🌰🌽🌶🌰🌽 🌰🌽