बाजार भाव 4 Dec 2018
सोलापूर
आजचे बाजार भाव
मंगळवार दिनांक 04/12/2018
आवक 340 गाडी
कांदा
जुना 10 गाडी
मोठा -700 -800
मिडियम – 450 – 700
गोलटा - – – –
गोलटी - – – – –
एक दोन वक्कल 900 – 1000 रु गेले
नविन 320 गाडी
मोठा 700 -900 -1000
मिडियम 500 – 700
गोलटा 200 – 500
गोलटी 100 – 250 एक दोन वक्कल 1100 – 1300 रु गेले
पांढरा 10 गाडी
मोठा 1000 – 1200
मिडियम 900 – 1000
गोलटा 700 – 900
गोलटी 500 – 700
*कृषि उत्पन्न बाजार समिती कळवण*
*दि.
०४/१२/२०१८ वार *मंगलवार *
*कांदा बाजार भाव *सकाळसत्र **
————————————
*लाल कांदा* जास्तीत जास्त, -११३५ कमीत कमी -३००
सरासरी- ७००ते ८०० (५५ ट्रैक्टर ४२ पिकअप, एकुन ९७ ) _________________________. *. *गावठी कांदा * *कमीत कमी* – १५०
*जास्तीत जास्त*८००
*सरासरी* ४००ते ५०० १७ पिकअप ८४ टॅक्टर
एकूण १०१ वाहनांचा लिलाव झाला
—————————————-,एकूण १९८ वाहनांचा लीलाव झाला,
शिल्लक ६५ ट्रेक्टर
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड*
*ता. नांदगांव जि. नाशिक*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*मंगळवार दि. 04/12/2018*
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
*कांदा लिलाव*
(सकाळ सत्र व दुपार सत्र)
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
कांदा बाजारभाव खालील प्रमाणे,
*लाल कांदा*
कमी – 350
जास्त – 1000
सरासरी – 825
आवक – 500 नग
*उन्हाळ कांदा*
कमी – 200
जास्त – 488
सरासरी – 350
आवक – 87 नग
*लिलाव झालेली वाहने – 587 नग*
*{अंदाजे 11700 क्विंटल}*
(संपूर्ण वाहनांचा लिलाव झाला)
*लासलगांव बाजार समिती*
*दिनांक 03/12/2018*
लाल कांदा आवक 15,000 क्विंटल
उन्हळ कांदा आवक 7,938 क्विंटल
👇🏻 बाजारभाव रूपये प्रती क्विंटल
(किमान-कमाल-सरासरी)
लाल कांदा 300-1400-1001
उन्हाळ कांदा 151- 620 – 351
मका 1200-1562-1537
सोयाबीन 3000-3310-3300
गहु 1851-2601-2251
बाजरी 1351-2151-2075
हरभरा 3000-4281-4000
Source
http://www.krushinews.com