बाजार भाव 26 Nov 2018
कृषी भाव 26 Nov 2018
*कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड*
दि. 26/11/2018
*उन्हाळ कांदा – (लिलाव 12:00 वाजता सुरू होईल)*
*लाल कांदा – जास्त : 1330 सरासरी : 1000*
*मका – जास्त : 1569 सरासरी : – 1525*
लिलाव चालु आहे
कांदा व इतर शेतमालाचे पेमेंट हे फक्त रोख स्वरुपात स्विकारावे. तसेच पेमेंट बाबत काही तक्रार असल्यास 24 तासांचे आत बाजार समिती कार्यालयात तक्रार करावी, 24 तसानंतर पेमेंट बाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास ती तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही व त्यावर कार्यवाही केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
MAC+tech:
सोलापूर
आजचे बाजार भाव
सोमवार दिनांक 26/11/2018
आवक 290 गाडी
कांदा
जुना 5 गाडी
मोठा -800 -1000
मिडियम – 450 – 700
गोलटा – – – – –
गोलटी – – – – –
एक दोन वक्कल 1100 – 1200 रु गेले
नविन 275 गाडी
मोठा 900 -1200 – 1300
मिडियम 500 – 800
गोलटा 200 – 500
गोलटी 100 – 250 एक दोन वक्कल 1400 – 1500 रु गेले
पांढरा 10 गाडी
मोठा 1000 – 1200
मिडियम 900 – 1000
गोलटा 700 – 900
गोलटी 500 – 700
MAC+tech:
*बोलठाण उपबाजार*
*(सकाळ व दुपार सत्र)*
*सोमवार दि.26/11/2018*
*कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे*-
🌰🌰🌰🌰🌰🌰
*उन्हाळ कांदा*
*कमी* – *50*
*जास्त* – *562*
*सरासरी* – *400*
*आवक* – *146 नग*
*लाल कांदा*
*कमी* – *100*
*जास्त* – *700*
*सरासरी* – *475*
*आवक* – *10 नग*
*एकूण आवक – 156 नग*
वरील सर्व भाव उपलब्ध..
http://www.krushinews.com