गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण

0

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापण :

 * कपाशीची अर्धवट उमलेली फुले (गुलाबी  बॊडअळी ग्रस्त डोमकाळ्या ) तोडून जाळावीत . 

* एकरी 4 ते 5 फेरोमन सापळे पिकात 4 फुट ऊंच काठीला 
टांगावेत .दोन सापळ्यातील अंतर 150 फुट ठेवावे .

* प्रति सापळ्यात गुलाबी बोंड अळीचे प्रति दिवस 7 ते 8 नर पतंग  सतत 3 दिवस दिसून येताच त्वरीत फवारणी करावी .

* पिकात एकरी 8 ते 10 पक्षी थांबे उभारावेत.

* कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन

* अंझाडिरेक्टीन 10000 पीपीएम 15 मि.लि. प्रत्येक फवारणी मध्ये मिसळावे

* आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढील किटकनाशकांची फवारणी करावी.

 *   पहिली फवारणी * : 
 प्रादुर्भावअत्यंतकमी असल्यास

प्रोफेनोफॉस ५० इसी 30  मिली
क्यूरॉकरॉन , करीना

किंवा प्रोफेनोफॉस 40 % + सायपर मेथ्रीन 4 % (पॉलीट्रिन  सी)
 प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

 दूसरी फवारणी :
प्रादुर्भाव सुरु होताच …….

 थायोडीकार्ब ७५ डब्लूपी (लारविन) 30 ग्राम
 किंवा फेनप्रोप्याथ्रीन 10 ईसी (डेनिटॉल, मिथोथ्रीन ) 15 मिली .

.प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

 * तिसरी फवारणी :*

 डेल्टामेथ्रीन 1% + ट्रायझोफॉस 35 ईसी  24 मिली  (स्पार्क , डेल्टा फॉस , करंट 420 , कॉम्बी)
 किंवा कलोरयांटनिलिप्रोल 9.3 ईसी  (कोराजन ) 08 मिली .प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .

* चौथी फवारणी

इंडोकझ्याकार्ब 14.5% + एसीटामिप्रिड 7.7% एससी  15 मिली किंवा
इमामेकटीन बेंझोएट   1.9 ईसी 17 मिली
 किंवा क्लोरयांटनिलिप्रोल 9.3 +  लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ इसी 08 मिली  मी.ली.

प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 *वरील फवारणी मध्ये कोणतेही एकच किटकनाशक घ्यावे ही विनंती .

     – अत्यंत *महत्वाचे –
– फवारणी काळजी घेऊन करावी –

* प्रत्येक फवारणी चे वेळी
नाक , तोंड मास्क ने किंवा रुमा लाने झाकावे.

* तंबाखू खाऊ नये .

* नशा करू नये ,
 * अंग पूर्ण झाकेल असे कपडे घालावे .

*डोळ्यावर पांढरा चष्मा वापरा .

* पायात बूट घालावे .

* साबनाने हात स्वछ धुवावेत.

*अंगांवर जखम असल्यास फवारणी करू नये .

* फवारणीला जातांनी उपाशी पोटी जाऊ नये .

* एक पेक्षा ज्यास्त किटकनाशके एकत्र मिसळून फवारणी करू नये .

* ज्यास्त उन्हात फवारणी करू नये .

* अशाप्रकारे कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन करून शेतक-यांसाठी आपले बहुमुल्य पीक वाचवावे.

Source :
रिलायंस फाउंडेशन माहिती सेवा प्रस्तुत

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »