राष्ट्रीय कृषी बाजार (National agriculture market) E-NAM

0
राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम )
थीम: उत्तम फसल उत्तम ई-नाम

 •  1 जुलै 2015 रोजी मंजूरी 
 • 8 राज्यांतील 21 मंड्यांत नाम (NAM )ची  सुरुवात 14 एप्रिल 2016 रोजी झाली.
 •  आतापर्यंत 16 राज्य व 2 केंद्रशासित प्रदेसशांमधे 585 बाजारपेठ ई-नाम  पोर्टलने एकत्रित केल्या आहेत.
 • 15 राज्यातुन 45 लाख शेतकऱ्यांनी सदस्यता स्वीकारली आहे.
 •  हे पॅन इंडिया इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल आहे, जे कृ. उ. बा. समिति  मंडळात असणारे नेटवर्क आहे.
 •  उतरप्रदेशमध्ये जास्तीत जास्त 100 मंडई ई-नाम  सह एकत्रित केल्या आहेत.
 • उत्तरप्रदेश च्या नंतर मध्य प्रदेश – 58, हरियाणा – 54, महाराष्ट्र – 60, गुजरात – 79 आणि तेलंगण – 47. मंडई जोडल्या गेल्या आहेत.
 •  पोर्टल इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, तेलगु आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे.
 • केंद्रीय मदत  रु. 30 लाख / मार्केट दिलेले.
 •  एक मंडी विश्लेषक एका वर्षासाठी प्रदान केले जातात.

Download:
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.enam&hl=en_IN


उद्दीष्टे:

 • कृषी उत्पादनांसाठी एक एकत्रीकृत राष्ट्रीय बाजार तयार करणे.
 • ई-नाम वरील व्यापारासाठी व्यापारी मालाची  पाहणी करण्यात मदत करण्यासाठी 6 9 वस्तूंसाठी सामान्य प्रचलित घटकांची रचना करण्यात आली आहे.
 •  राज्यांमध्ये सर्व बाजारपेठांमध्ये  एक व्यापारी  परवाना वैध असेल.
 •  बाजार फीची केवळ एकरकमी तरतूद म्हणजे शेतकर्याच्या पहिल्या घाऊक खरेदीवर.
 • Download App:https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.enam&hl=en_IN

– दिपाली सोनवणे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »