पशुपालन गोष्टी notes

0
*पशुपालनामध्ये खालील गोष्टीला खुप महत्व आहे*
#फिडिंग
# ब्रिडिंग
# हाउसिंग
# हेल्थ केअर
वरील बाबींवर लक्ष दिले तरच जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो .
गोटा आहे तर तोटा आहे हे आपण वरील चार बाबी वर योग्य काम केले तर खोटे ठरउ शकतो.
यातील सर्वात म्हत्वाचा व खर्चिक मुद्दा फिडिंग यावर आपन काम केले तर सर्व गोठ्याचा फायदा या वर अवलंबून असतो .
@फिडिंग- यामध्ये आपन चार्याचे प्रकार न पाहता ,आहे त्या चार्याचे शारिरिक व उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी काय उपयोग करता येतो ते पाहु .
*१)चारा किन्मत*- सर्वात म्हत्वाचे चारा किन्मत व त्यातुन शरिराला  मिळनारे घटकचार्याचा प्रति दिवस होनारा खर्च,त्यातुन मिळनारे उत्पादन इकॉनॉमिकल व्ह्य्लु या सर्व गोष्टी वेगवेगळ्या चार्याबरोबर तुलनात्मक बाबी तपासणे .
*२)सुका चारा(ड्राय मॅटर)*- ड्रायमॅटर म्हनजे चार्यातील पाणी वजा केल्यानतर राहनारे न्युट्रियंट.
ड्रायमॅटर =१००% – ओलावा
उदा- ओल्या चार्यात ७०% पाणी असते .
DM=100% – 70%
=30% ड्राय मॅटर .
*३) मेंटेन्ट एनर्जी रिकाव्हरमेंट(MER)*-
MER ची व्हल्यु हि चांगल्या जनावरास किती लागते हे पाहणे म्हत्वाचे आहे ती व्हल्यु जनावराचे वय,ॲक्टिव्हटि लेवल,उत्पादन,रिप्रोडक्षन व वातावरणातील अवस्था यावर अवलंबून असते ती जर आपनास माहित असेल तर अतिरिक्त आहारावर खर्च होनार नाहि व कमी हि होनार नाहि त्यामुळे जनावराची सर्व क्षमता वापरता येते.
*४)फिडिंग कन्हर्जन रेषो(FCR)*-
हा मुद्दा सर्व पशुपालनात व पोल्ट्री व्यवसायात म्हत्वाचा आहे ह्याच्यावर आपन काम केले तर आपन आपल्या व्यवसायात ११०% तोट्यात जाउ शकत नाहि त्यामुळे आपन आता FCR कशा पध्दतीने वाढवता येतो ते पाहु .FCR आणि पचन याचे एक नाते आहे पचन व्यवस्थिय झाले तर FCR वाढतो.FCR वाढवणे म्हनजे जनावरांची उत्पादनक्षमता वापरुन घेणे .FCR वाढवण्यासाठी खालील गोष्टी वापरु शकतो तेहि एकदम स्वस्तात व कोणत्याही वाइट परिनाम न होता .ते खालील प्रमाणे 
*ईएम (EM) म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रोऑरगॅनिझम्स (Effective Micro-organisms)*. ही अपघाती तयार झालेली, नैसर्गिक, सजीव जिवाणूंचा समावेश असलेली, परिणामकारक द्रावणे आहेत. ही द्रावणे सेंद्रीय शेतीमधील महत्त्वाचा घटक असून या द्रावणांचा शोध १९८० च्या सुमारास फलोत्पादन तज्ञ *डॉ. टेरूओ हिगा* यांनी *युनिवर्सिटी ऑफ रायुक्युस, ओकिनावा, जपान* येथे लावला. सद्यस्थितीत या द्रावणांचा संपूर्ण जगात १७३ देशात वापर होत आहे. या द्रावणांमध्ये एकूण ८० जिवाणूंचा समावेश असला तरी यामध्ये प्रामुख्याने *लैक्टिक एसिड बैक्टेरिया (Lactobacillus sp.)*हे जीवाणू दही,लोणचे मध्ये असतात लेक्टिक आम्लामुळे हानिकारक जीवाणू व बुरशी कमी होतात तसेच सेंद्रिय घटकाचे लवकर विघटन होते, *फोटोसिंथेटिक बैक्टेरिया (Rhodopseudomonas sp.)*हे जीवाणू अमिनो आ म्ल नुक्लिक आम्ल यांचे संश्लेषण सेंद्रिय घटकापासुन करतात हानीकारक वायुंचे विघटन करतात.आणि *यीस्ट (Saccharomyces sp.)*हे कवच पचनशक्ती वाढविण्यास मदत करतेॲमिनो आम्ल व शर्करा यांचा सजीवाना याचा लाभ होतो .या जिवांणूंचा समावेश असून ही द्रावणे मानव, प्राणी आणि निसर्गासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले आहे. या द्रावणांचा वापर शेती, सेंद्रिय खतनिर्मिती, पशुपालन, कुक्कुटपालन, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनामध्ये फायदेशीर दिसून आला आहे. तसेच ही द्रावणे कीड आणि रोग समस्या टाळण्यासाठी सुद्धा वापरतात.
जागतिक पातळीवर इम्रो (EMRO-EM Research Organization) नावाची संस्था अधिकृत ईएम द्रावण बनविते, तर २००१ सालापासून भारतात व बांग्लादेश मध्ये  मँपल ऑर्गटेक लि., कोलकाता (Maple Orgtech Ltd., Kolkata) ही कंपनी अधिकृतरित्या जपानच्या तंत्रज्ञानाने ईएम द्रावणे तयार करत आहे. ईएम-१ या द्रावणासोबतच या कंपनीचे झाडांचे/पिकाचे किडींपासून रक्षण करण्यासाठी – टर्मिन (Termin), संप्रेरके – प्राईमो (Primo) व प्लेंटी (Plentee), माती सुधारक – ईएम पॉवर (EM Power) व ईएम रिच (EM Rich) आणि खतानिर्मिती – बोकाशी (Bokashi), इत्यादी कार्यक्षम (एक्टीवेटेड) द्रावणेही बाजारात उपलब्ध आहेत. बोकाशी हे एक भूसा, गव्हाचा कोंड्यापासून बनविलेले कडक स्टार्टर आहे.
मूळ ईएम द्रावणामधील सूक्ष्यजीव जिवंत असले तरी ते सुप्त अवस्थेत असतात, त्यांना कार्यरत (एक्टीवेट) करण्यासाठी व आर्थिक बचत करण्यासाठी दुय्यम द्रावणे तयार करतात. ही द्रावणे मूळ द्रावणाइतकेच परिणामकारक असतात. या द्रावणांचा कमी प्रमाणात परंतू नियमित वापर करावा.
*मेपल कंपनीचे EM पशुअमृत*
*वापराची पध्दत :-*
१)हे कोनत्याही केमिकल  व औषध बरोबर वापरायचे नाहि.
२)हे जिवंत कल्चर असल्यामुळे काळजीपूर्वक हाताळावे लागते.
३)हि औषधी आपण दुधाची जनावरे ,कोंबड्या,शेळी – मेंढी यासाठी वापरु शकतो .
*वापराचे फायदे:-*
१)प्राणी व पक्षाचे आरोग्य व वजन सुधारते.
२)पचनशक्ती वाढवते(डायरिया व अपचन होत नाही)
३)प्राण्याचा तान कमी करते.
४)रोगा विरूध्द रोगप्रतिकार क्षमता वाढते.
५)शेणाची प्रत वाढते व वास कमी होतो.
६)नियमित औषध व ॲंटिबायोटिक ची गरज कमीत कमी होते.
७)त्वचा रोग कमी होतात.
८)FCR वाढवते कमी खाद्यात जास्त उत्पादन होते,उत्पादन कॉस्ट कमी होते.
९)मांस,अंडी व दुध उत्पादन(फॅट व एसएनएफ वाढते)  क्वॉलिटि व क्वॉंटिटि वाढते.
१०)कोंबड्यात अंड्याचे प्रमान ३.७ % वाढते व ६.५% साइज वाढते.
११)धोकादायक किटक,गोचिड व माशा(परजीवी ची)प्रादुर्भाव होत नाहि .
*वापर व प्रमाण :-*
EM1 चे EM2 करणे- १ लिटर ईएम पशुअमृत +१ किलो गुळ +१८ लिटर पाणी = २० लिटर तयार होइल ईएम२(वरील मिश्रण एका हवा बंद प्लॅस्टिक कॅन मध्ये ५ दिवस हवा बंद व थंड जागी ठेवावे व त्यातील गॅस रोज दोन वेळा काढावा व नतर वापरायला चालु करावे)
पशुअमृत .
*ईएम २ वापराचे प्रमाण :-*
१)वासरे २ मिली प्रती दिवस.
२)गाय म्हशी ५० मिली प्रती दिवस.
३)पोल्ट्री १ लिटर/ १००० लीटर पाणी.
४)शेळी-मेंढी ५ मिली.
वरील प्रमाणे पाणी किंवा खाद्यातुन द्यावे.
(मस्त्यपालन साठी ॲक्वामॅजिक प्रोडक्ट आहे,गोठ्यातील शेण व लेंढ्या कुजवण्यासाठी इनव्होरॉन म्हनुन प्रोडक्ट आहेत,शेती करिता हरियाली व ईतर भरपूर प्रोडक्ट आहेत. )
कुक्कुटपालन विषयी थोडक्यात माहिती देतो.
यामध्ये सर्वात जास्त खर्च खाद्यावर होतो त्यामुळे खाद्याचा पुर्ण क्षमतेने वापर होणे आवश्यक आहे. खाद्याचे पचन होणे आवश्यक असते.EM पशुअमृत ने पक्षाच्या पचनक्रिया वाढवतेपक्षाच्या जठरातील उपकारक जीवाणू मेपल EM पशुअमृत नियमीत वापरल्यामुळे वाढतात यामुळे FCR सुधारतोपक्षी जलद गतीने वजनात वाढतात व कमी कालावधीत विक्रीस तयार होतो.पक्षांची विष्ठा वातावरणामध्ये घाण/दुर्गधी वास पसरवितेयाच्या नियमित फवारणी ने दुर्गधी निर्माण करनारे वायु जसे अमोनिया,CO2,H2S,मिथेन यांचे विघटन होते व दुर्गधी नाहिशी होतेपरिसर निर्जंतुक होते यामुळे पक्षाचे आरोग्य सुधारते व औषधाचा खर्च कमी होतो पक्षातील हगवण खुप मोठ्या प्रमाणावर घट होते व पक्षातील मरतुक सुध्दा लक्षणीयरित्या कमी होते .
*खर्च:-*
१ लीटर ईएम पशुअमृत ४७५/- रुपये +१ किलो गुळ ५०/-+२५/- ट्रान्सपोर्ट = ५५०/- रुपये मध्ये २० लिटर सोलूशन तयार होते. म्हनजे २७.५/- रुपये मध्ये १ लिटर तयार होते .
Source
Free ad
*वरील उत्पादन च्या महाराष्ट्रातील उपलब्धीसाठी खालील नंबर वर संपर्क करा*
*डॉ. विनोद चव्हाण( रांझणी )* 
*०९८८११४४४४४*
*०८४१२०४५५५५*

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »