फास्फो-जिप्सम चा उपयोग

0
फास्फो-जिप्सम चा उपयोग
-क्षार विम्लयुक्त (चोपण जमीन)  सुधारण्यासाठी अंमलबजावणी उन्हाळ्यात करावी
-माती-पाणी परीक्षण अहवालानुसार फास्फो जिप्सम + 10-15 गाड्या शेणखत जमीनीवर फेकुन खोल नागरटी

-पाण्याच्या निचरयासाठी जमिनीच्या उताराच्या दिशेने 50-100 मी अंतरावर चर काढावे
-निचरयासाठी चर काढल्यानंतर जमीनीस भरपुर पाणी द्यावे म्हणजे फास्फो जिप्सम मुळे मातीच्या कणापासुन सोडियम क्षार पाण्यात विरघळून निचरा होऊन जमीन भुसभुशीत होईल
-जमीन सुधारणा झाल्या नंतर दर तीन वर्षांनंतर माती परीक्षण करून पून्हा शिफारशीप्रमाणे फास्फो जिप्सम द्यावे
-फास्फो जिप्सम उपलब्धेसाठी शेतकरी बांधवांनी गट करुन आपली मागणीसाठी जवळील आर. सी. एफ खत विक्रेते किंवा आर. सी. एफ जिल्हा कार्यालयात संर्पक साधावा
-फास्फो जिप्सम साठी 500/- प्रती टन सरकारी वाहतुक अनुदान उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »