दिघवद ता चांदवड विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने १०वी १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा व दिघवद च्या भूमिपुत्रांच्या सत्कार
दिघवद वार्ताहर कैलास सोनावणे : दिघवद ता चांदवड विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने १०वी १२वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिघवत गावचे भूमिपुत्र व सध्या नंदुरबार येथे पोलीस निरीक्षक दिलीपराव गांगुर्डे हे होते व्यासपीठावर दिघवद सोसायटीचे सभापती नारायण गांगुर्डे उपसभापती शोभाबाई मापारी, आनंदा गांगुर्डे, पोपटराव गांगुर्डे, राजाराम मापारी, उतमराव झाल्टे, चंद्रभान गांगुर्डे, सलिम शेख, खंडु गांगुर्डे, कवी विष्णू थोरे व पोलीस व सैनिक उपस्थित होते यावेळी सर्व प्रथम सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज पुजण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दिघवद भुमिपुत्र नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांची सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दिघवद गावातील सैनिक जवान सिमेवर कार्यरत असलेले व नुकतेच नियुक्त झालेले तरुण व तरुणी तसेच सी ऐ झालेले तरुण ग्रामसेवक शिक्षक व्यावसायिक यांचा सत्कार करण्यात आला नंतर स्वामी विवेकानंद विद्यालयाचा 96 पॉईंट 40 टक्के निकाल लागल्याने शाळेचे पर्यवेक्षक इद्रभान देवरे व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्नेहल ठोके सानिका ठाकरे चंचलठाकरे सोनाली खांदे जयश्री शिंदे. निकिता हांडगे व १२वीची अक्षरा बारगळ यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यानंतर प्राध्यापक कवी विष्णू थोरे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे व्याख्यान झाले व खंडू गांगुर्डे चंद्रभान गांगुर्डे किरण गांगुर्डे आर व्ही पाटील स्नेहल ठोके यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी सोसायटी सभापती व संचालक मंडळ ग्रामपंचायत सरपंच व संचालक मंडळ छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपराव गांगुर्डे यांनी अध्यात्मिक शैक्षणिक नोकरी व्यवसाय आजचा विद्यार्थी उद्याचा पुरुष आदी विषयावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील यांनी केले आभार सदाशिव गांगोडे यांनी केले कार्यक्रमाचे सांगता किशोर गांगोडे यांनी केली यावेळी माजी सरपंच अमर मापारी रावसाहेब गांगुर्डे गंगाधर गांगुर्डे कारभारी गांगुर्डे रामभाऊ गांगुर्डे निवृत्ती गांगुर्डे किरण हांडगे किरण मापारी सचिव राजेंद्र सोनवणे कैलास पगार रमण मापारी सोमनाथ गांगुर्डे सुनील गांगुर्डे राजेंद्र बारगळ सुनील मापारी सुदर्शन गांगुर्डे सोमनाथ गांगुर्डे अविनाश पाटील पुरुषोत्तम बारगळ गोकुळ गांगुर्डे वैभव गांगुर्डे भाऊसाहेब गांगुर्डे सदाशिव गांगुर्डे शरद गांगुर्डे मंगेश गांगुर्डे सुनील मापारी योगेश जामदार संदीप रसाळ वृषाली गांगुर्डे भानुदास मापारी सागर गांगुर्डे उत्तमराव मापारी रवी भालेकर व गावातील मान्यवर उपस्थित होते.
Very nice
Very nice congratulations