दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट दिघवद सरपंच रावसाहेब गांगुर्डे व उर्धुळ गावच्या सरपंच सौ कविताबाई…