Red LadyFinger: बाजारात चमकली लाल भेंडी! बाजारात मोठी मागणी,काय आहे या भेंडीत वेगळेपण?
अजंटा कंपनीने विकसित केलेल्या कुमकुम या संकरित भेंडीच्या वाणाने शेतकरी आणि व्यापारी दोन्हींचे लक्ष वेधले आहे. या वाणातून इतर भेंडीच्या वाणांपेक्षा अधिक प्रमाणात उत्पादन घेता येते. बाजारपेठेत या लाल रंगाच्या भेंडीला प्रचंड मागणी असून, त्याला किलोमागे ७०-८० रुपये इतका उच्च भाव मिळतो. या वाणाची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे झाड [...]