उर्धुळ येथे इंडियन ऑइल मनमाड यांच्यावतीने वृक्ष लागवड

0

उर्धुळ येथे इंडियन ऑइल मनमाड यांच्यावतीने वृक्ष लागवड

दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे: उर्धुळ येथे ग्रामपंचायत गावठाण आदित 1000 झाडांचे वृक्षारोपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन टर्मिनल मनमाड चे जी एम हर्षवर्धन गुप्ता आनंद बरनव राजु यादव सुनिल मिश्राजी दिलीप सोमाशे विष्णु लटपते आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच सौ कविता श्रीहरी ठाकरे व उपसरपंच सौ मीराबाई ठाकरे ग्रामपंचायत सदस्य रामदास खुटे सिताराम खुटे अशोक नवले बापुठाकरे गणपत ठाकरे तानाजी साठे योगेश खुटे श्रीहरी ठाकरे दतु ठाकरे शंकरराव ठाकरे भिकाजी खुटे भावरावखुटे पोपटखुटे माधवसाठे वाळू खुटे वाल्मीक खुटे भिलुदेवरे खंडू साठे रंजना धुमाळ सुरेश जाधव दगुठाकरे रेवणठाकरे लक्ष्मण ठाकरे गोरखठाकरे प्रमोद पवार गणेश सोनवणे गोरखहिरे राहुल खुटे किरण देवरे दतुजाधव मुख्याध्यापक भागुबाई ठाकरे आम्रपाली देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना हर्षवर्धन गुप्ता यांनी चाकलेट वाटप केले

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Translate »