चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यास गारांचा पाऊस
चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यास गारांचा पाऊस
काजी सांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुक्यातील पाटे कोलटेक दहिवद इतर भागांसह अनेक ठिकाणी दि.9/4/2023 रोजी 8:30 साडेआठच्या सुमारास विजांच्या कडकड्यात गारा व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यात सुनील ठोके अनिल ठोके वाल्मीक ठोके खंडू ठोके कृष्णा ठोके शांताराम ठोके भास्कर ठोके इतर अनेक शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुस्कान झाले असून लवकरात लवकर पंचनामे करावी अशी सर्व शेतकऱ्यांनी मागणी केली आहे कांदा डोंगळे टोमॅटो इतर पिकांचे नुकसान झाले