काजीसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात

0

 काजीसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात

काजीसांगवी (पत्रकार उत्तम आवारे): चांदवड तालुक्यातील काजी सांगवी येथे शिव हनुमान मंदिर इनाम वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात काजी सांगवी येथे दरवर्षी प्रमाणे वर्ष सातवे या  सप्ताह ची रूपरेषा पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.प. संदीप महाराज आहेर पालखेड दुसऱ्या देशाची कीर्तन सेवा ह.भ.प.विजय नंद महाराज बनकर सोनी सांगवी तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ह.भ.भ.प्रियांका ताई शिंदे डोंगरगाव यांचे काल्याचे किर्तन सेवा व महाप्रसाद याचा लाभ सर्वांनी घ्यावा बळीराम महाराज शिंदे नांदूर ते अशा प्रकारे साडेतीन दिवसाचा कीर्तन सेवा शिव शिव हनुमान मंदिर वस्ती यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले तरी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी याचा लाभ घ्यावा असे काजीसांगवी भजनी मंडळ यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »