उर्धुळ येथे विविध विकास कामांचे आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते उद्घाटन
उर्धुळ येथे विविध विकास कामांचे आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते उद्घाटन
(दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे) – उर्धुळ ता. चांदवड येथे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद शाळेसाठी चार वर्ग खोल्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वॉल कंपाऊंड व जिल्हा परिषद वॉल कंपाऊंड लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चांदवड बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे चांदवड तालुका भाजपा अध्यक्ष मनोज शिंदे, मा. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शांताराम भवर, मा. पं. स. सभापती नितीन गांगुर्डे , बाळासाहेब माळी , अशोक भोसले , विक्रम बाबा मार्कंड , पंढरीनाथ खताळ, डॉ. राजेंद्र दवंडे, गणपतराव पवार, धर्मा सूर्यवंशी, गौतम कापडनी, मन्सूर भाई मुलानी, बाळासाहेब वाघ, श्रीमती गीता ताई झाल्टे, वाल्मीक पवार, अमर मापारी, योगेश ढोमसे, सरपंच सौ. कविता ठाकरे, उपसरपंच मीराबाई ठाकरे , श्रीहरी ठाकरे, रतन गुंजाळ, पिंटू भोईटे, मिलिंद खरे, सुभाष पुरकर, सभापती पांडूरंग नवले, देविदास आहेर, वर्धमान पांडे, शरद शिंदे, गणपत ठाकरे, विजय धाकराव, वाल्मीक वानखेडे, दिगंबर वाघ, बाजीराव वानखेडे, किशोर चव्हाण, कैलास गुंजाळ, किरण सोनवणे, ज्ञानेश्वर बरकले, विकास घुले, महेश खंधारे, राजू पाटील उर्धुळ जि. प. शाळा मुख्याध्यापिका भागुबाई ठाकरे , ग्रामपंचायत सदस्य बापू ठाकरे, अशोक नवले, रामदास खुटे ,शंकर नाना ठाकरे , अण्णा ठाकरे , रामदास खूटे , शरद खूटे, फकीराव ठाकरे, रामदास ठाकरे , पांडुरंग पाटील , लक्ष्मण ठाकरे , सुखदेव खुटे, रमण खुटे , रावसाहेब खुटे, प्रकाश पवार , नंदू ठाकरे, संजय ठाकरे तालुक्यातील सरपंच व उपसरपंच तसेच आजी-माजी सभापती व ग्रामस्थ उपस्थित होते.