मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व कमतरता आढळून आल्यास काय करावे?

0
*मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे*
*अन्नद्रव्य   लक्षणे* 
*नायट्रोजन (N)* :जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
*फॉस्फरस (P)* :जुनी पाने लालसर जांभळी होतात. पानांची टोके जळाल्यासारखी दिसतात.
*पोटॅशियम (K)* :जुनी पाने कोमेजतात, वाळल्यासारखी दिसतात. पानाच्या देठाजवळील शिरा पिवळसर होतात आणि पानाच्या कडा  करपतात.
*सल्फर (S)* :सुरुवातीला नवीन आणि हळूहळू जुनी पाने पिवळी पडू लागतात.
*मॅग्नेशियम (Mg)* :जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि केवळ पानाचा मध्यभाग हिरवा दिसू लागतो 
*कॅलशियम (Ca)* :नवीन पानांचा आकार वेडावाकडा असतो.
 
*सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे*
_अन्नद्रव्य   लक्षणे_
*बोरॉन (B)*: फुटवे सुकून जातात.
*कॉपर (Cu)*:झाडांची वाढ खुंटते आणि पाने गडद हिरवी होतात.
*आयर्न (Fe)*:नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
*मँगनीज (Mn)*:नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात आणि झाडांची वाढ खुंटते.
*मॉलिबडेनम (Mo)*:जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
*झिंक*:फांदीच्या टोकाकडील नवीन पानांची वाढ खुंटते आणि पाने जवळ जवळ उगवतात. नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
 
अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास काय करावे?
शक्य तितक्या लवकर कमतरता असलेले अन्नद्रव्य घटक असलेल्या खताची फवारणी करावी/ जमिनीतुन द्यावे.बाजारात अनेक उत्पादकांची चांगल्या दर्जाची खते सहज उपलब्ध आहेत.
      
1) –  चेलेटेड मायक्रोन्युडन + अॕमिनो अॕसीड  मिक्स 
2)  Ca, Mg, S* ,B –   हे एक नावीन्य पूर्ण उत्पादन असून, पिकाला लागणारे सेकंडरी मिक्रोनुतरिएंट ( *Ca, Mg, S*B )
त्याप्रमाणे सर्व चेलेटेड मधील  मिक्रोनुतरिएंट ( *Zn, Fe, Mn, Cu, B, Mg* )  बाजारात उपलब्ध आहेत.    
3) लक्षीमी—–सुक्ष्म व दुय्यम  अन्नद्रव्य  असी ऐकमेव  किट

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »