अश्या खतांच्या जोड्या देत आहे त्या कधीही एकमेकात मिसळू नये.

0
खाली अश्या खतांच्या जोड्या देत आहे त्या कधीही एकमेकात मिसळू नये.
कॅल्शीयम नायट्रेट – अमोनियम सल्फेट
कॅल्शीयम नायट्रेट – पोटॅशियम सल्फेट
कॅल्शीयम नायट्रेट – अमोनियम फोस्फेट
कॅल्शीयम नायट्रेट – फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
कॅल्शीयम नायट्रेट – फोस्पेरिक एसिड
कॅल्शीयम नायट्रेट – सल्फ्युरिक एसिड
अमोनियम फोस्फेट – फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
पोटॅशियम सल्फेट – अमोनियम सल्फेट
कॅल्शीयम नायट्रेट – चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
पोटॅशियम कलोराइड – पोटॅशियम सल्फेट
पोटॅशियम सल्फेट – फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मेंगनीज सल्फेट, मेग्नेशीयम सल्फेट
पोटॅशियम सल्फेट – सल्फुरिक एसिड
अमोनियम फोस्फेट – चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज 
 फोस्फरिक एसिड  – चिलेटेड फेरस, झिंक, कॉपर, मेंगनीज
Http://www.krushinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »