काजी सांगवी :शासनाच्या गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा प्रांरभ

0

काजीसांगवी (पत्रकार उत्तम आवरे):–काजीसांगवी ता. चांदवड नाशिक येथे पाझर तलावात बहुतांशी गाळ साठल्याने शासनाच्या गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा प्रांरभ झाला असुन कामाचे उदघाटन पचायत समीती सभापती डॉ नितीन गांगुर्डे व तहसीलदार शरद मडलिक याच्या हस्ते करण्यात आले. 

दुष्काळजन्य परस्थिती मात करण्यासाठी टाटा ट्रस्ट व युवा मित्र फाऊडेशन यांच्या सयुक्त विघमानाने तालुकयात प्रशमच काजीसांगवी येथे गाळ मुक्त धरण व गाळ युक्तशिवार या योजने शुभारंभ करण्यात आला असुन योजनेतर्गत येथिल न्हनावे काजीसांगवी रोड लगत असलेल्या पाझर तलावात गाळ काढण्याचे काम चालु करण्यात आले असुन परिसरातील शेतकरी मोठया संख्येने धरणाती गाळ शेती सुपिकतेसाठी शेतात घेऊन जात आहे. यायोजनेतुन पाझर तलावाचा जल साठ वाढणार असुन हजारो हेक्टर नापीक जनिन सुपिक होणार आहे. यावेळी चांदवड पं. समीतीचे सभापती डॉ नितीन गांगुर्डे तहसिलदार शरद मंडलिक, पंचायत समिति ई. व. दचे आहीरे, विलास सोनवणे, सरपंच साहेबराव सोवनणे, सुनिल ठाकरे, अशोक आहेर, नरेद्र ठाकरे,विजय ठाकरे, कमलाबाई सोनवणे, प्रभाकर ठाकरे, संदीप मेचकुल दत्तु मेचकुल, भावराव मेचकुल, रंजन सोनवणे, योगेश ठाकरे, नामदेव सोनवणे, पंढरिनाथ आहेर, कातीलाल पगारे, महेश सोनवणे, गौतम ठाकरे, रंगनाथ ठाकरे, दिलीप ठाकरे, आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »