पूर्वसूचना – देशातील उत्तरे कडील राज्यात परत अस्मानी संकंट .
पूर्वसूचना – देशातील उत्तरे कडील राज्यात परत अस्मानी संकंट .
⭕ पाकिस्थान मध्ये वादळ तयार आहे .
ते चक्रवाद
राजस्थान ,
हरयाणा,
पंजाब ,
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश .
या भागा वर उद्या , परवा येइल . 30,31 ता .
त्यामुळे वरील राज्यात बर्फवृष्टी , पाउस थंडी वाढणार .
त्यामुळे महाराष्ट्रात पूर्वविर्दभात थंडी राहील . तसेच
नागपूर,
भडांरा ,
वर्धा,
अमरावती,
कडाक्याची थंडी राहील .
वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
वाचत राहा http://www.krushinews.com
–
पंजाब डख पाटील
हवामान तज्ञ
राष्ट्रीय किसान संस्था
महाराष्ट्रा राज्य
29/1/19