मागेल त्याला शेततळे अंतिम तारीख ३ फेब्रवारी २०१७

0

मागेल त्याला शेततळे
योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अॉनलाईन आर्ज करण्याची अंतिम तारीख *३ फेब्रवारी २०१७* आहे.तरी ज्या शेतक-यांना शेततळे घ्यावयाचे आहे त्यांनी नजिकच्या कॉम्प्युटर सेंटर वर जाऊन अॉनलाईन करून अधिक माहितीसाठी संबंधित कृषि सहाय्यकास संपर्क साधावा अॉनलाईन अर्ज करण्यासाठी अवश्यक कागदपत्रे
१) सात बारा
२) ८ अ
३)आधार कार्ड
४)बॅन्क पासबुक
५)असल्यास जातीचा दाखला
६) ओळखपत्र

Online अर्ज भरण्यासाठी क्लीक करा
https://egs.mahaonline.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »