उन्हाळ्यात जनावरे गाभण का राहत नाहीत; उन्हाळ्यात जनावरांची प्रजनन क्षमता कमी होण्याची कारणे आणि त्यावर उपाय..
वातावरणातील बदलाचा जनावरांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि सर्वात जास्त परिणाम हा प्रजननावर होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते....