मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या कृषी व पर्यटनाला मिळणार चालना:डॉ. भारती पवार
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गामुळे नाशिक जिल्ह्याच्या कृषी व पर्यटनाला मिळणार चालना:डॉ. भारती पवारमनमाड पासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग बांधण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिल्याने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते.प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात रेल्वे मार्ग [...]