दिघवद सोसायटी सभापती पदी राजाराम मापारी बिनविरोध निवड
दिघवद सोसायटी सभापती पदी राजाराम मापारी बिनविरोध निवड .
दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे: येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सभापती नारायण गांगुर्डे व उपसभापती शोभाबाई मापारी यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाल्याने नव्याने सभापती राजाराम मापारी व उपसभापती रामभाऊ हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सविता शेळके सहयाक निबंधक सहकारी संस्था चांदवड नितीन पाटील सचिव राजेंद्र सोनवणे राजेंद्र कासव हे होते यावेळी माजी सभापती आनंदराव गांगुर्डे नारायण गांगुर्डे पुंडलिक गांगुर्डे आर व्हि पाटील सोमनाथ गांगुर्डे पोपटराव गांगुर्डे शोभा मापारी अनुसया बाई गांगुर्डे आपा हांडगे प्रमोद गांगुर्डे अमर मापारी कचरु गांगुर्डे संजय गांगुर्डे नानासाहेब गांगुर्डे किशोर मापारी दतुमापारी संपत मापारी बापु गांगुर्डे कोंडाजी गांगुर्डे रवि भालेकर ज्ञानेश्वर मापारी रमण मापारी अरूण मापारी संजय मापारी पुंडलिक मापारी दिलीप मुजाळ कचरु हिरे आदि मान्यवर सदस्य व संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी नवीन सभापती व उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला तर चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव व संचालक डॉ राजेंद्र दवंडे यांनी राजाराम मापारी व रामभाऊ हिरे यांचे अभिनंदन केले