Cotton Rate: कापसाला आज, २ मार्च रोजी कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक

0

Cotton Rate: कापसाला आज, २ मार्च रोजी कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव? कुठे झाली सर्वाधिक आवक?


राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दरात चढ उतार सुरु आहेत
Cotton Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापूस दर आणि आवकेत चढ उतार होत आहेत. आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची २ हजार क्विंटल आवक झाली होती. तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.
राज्यातील महत्वाच्या बाजारामधील कापूस  आवक बाजारभाव

धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »