फुलझाडांचे लागवड तंत्र गुलाब

0

फुलझाडांचे लागवड तंत्र

१) गुलाब
हवामान समशानात गुलाबाची वाढ चांगली होते. सेवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि तापमान या पिकास चांगले मानवते.
जमीन – उत्तम निचरा होणारी, पोयट्याची जमीन निवडावी. क्षारयुक्त, चोपण जमिनीत गुलाब चांगले बहरत नाही जमिनीचा सामू (पीएच) ६.० ते ७५० च्या दरम्यान असावा.
अभिवृध्दी: नील गुलाबावर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात डोळे भरून नवी
पूर्वतपारी : लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची आडवी-उभी नांगरणी करून हराळी व तणे वेचून काढावीत. त्यानं यखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. नंतर जातीनुसार ६० x ६० सें. मी. अंतरावर ५० ५० सें.मी. आकाराचे खड्डे खोदून पावसाळ्यापूर्वी कुजलेले शेणखत, पालापाचोळा व गाळाची माती टाकून खट्टे त्यासाठी हेक्टरी २०,००० झाडे लागतात:
लागवड : डोळे भरलेल्या कलमी गुलाबांची लागवड पावसाळ्यात करणे योग्य आणि सोयीचे ठरते. लागवडी
सप्टेंबर-ऑक्टोबर हा काळ सुध्दा उत्तम आहे. पुढे थंडीच्या काळात लागवड टाळावी. 

खते. हेक्टरी एकूण ६०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २०० किलो पालाश खालील प्रमाणे विभागून यावे. छाटणीनंतर १५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश व त्यानंतर एक महिन्याने १५० किलो हेक्टरी द्यावे. नोव्हेंबर छाटणीनंतर सुध्दा वरील प्रमाणेच खते द्यावीत. बाजारातील मागणीप्रमाणे छाटणीची वेळ मागेपुढे
औलीत पावसाळ्यात पाणी नसताना १५ दिवसांनी हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात 
जाती • गुलाबाच्या अनेक जाती आणि प्रकार आहेत. तथापि लागवडीचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून योग्य जातीची निवड करावी
लाल ग्लॅडिएटर, टोरो पापा मिलाद, सोफिया लरिन्स, ख्रिश्चन डायर एव्हान, मिस्टर लिंकन क्रिमसन ग्लोरी, इत्याद
पिवळा लांडोरा, गंगा, किंग्ज रॅमसन, सनकिंग, समर सनशाईन, होको माला, डच गोल्ड इत्यादी.
गुलाबी : फर्स्ट प्राईज, क्विन एलिझाबेथ, मारिया फ्रेंडशीप, डॉ. बी.पी.पाल, मृणालिनी, पोटर फ्रैंकन फिल्ड
पांढरा डॉ. होमी भाभा, जॉन एफ कैनेडी, व्हिंग, जवाहर व्हाईट मास्टर पीस पास्कली, गार्डन पार्टी लुशियाना
निळा व ब्लू मून, लेडी एक्स, निलांबरी, पॅराडाईज.
केशरी समर हॉलिडे, फोकलोर, लारा, सुपर स्टार
बहुरंगी डबल डिलाईट, पीस, सौ पर्ल, अमेरिकन हेरिटेज, लव्ह, अभिसारिका, टाटा सेनेटरी.
 सुगंधित ओकलाहोमा, सुगंधा, क्रिमसन ग्लोरी, अवान, आयफेल टॉवर, परफ्यूम डिलाईट, फोकलोर, रेड मास्टर पोस सुपरस्टार, ग्लॅडिएटर, पॅराडाईज, दोरो, हॉनर, लव्हस्टोरी, लाडोरा इत्यादी 
आंतरमशागत नियमित खुरपणी करून तणे काढावीत. मुळ्याजवळील माती मोकळी करणे महत्वाचे आहे 7
खुंटावरील फूट वेळोवेळी काढावी पावसाळ्यात आळ्यामध्ये पावसाचे पाणी साचू देऊ नये.
 काढणी फुले उमलण्यापूर्वीच सिकेटरने दांडीसहीत काढावी. फुले काढून त्यांचा दांडा पाण्यात ठेवल्यानंतर १ से.मी. खालील भाग पाण्यातच कापावा. 
छाटणी : आपल्या वातावरणात प्रामुख्याने जून व ऑक्टोंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात छाटणी करावी..
हेक्टरी उत्पादन गुलाबाचे जाती, वय व अंतरानुसार प्रति झाड प्रति वर्षी ५० ते ६० फुलांचे उत्पादन मिळते.
धन्यवाद 
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »