उसवाड येथील वीज पडून मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या कुटुंबियांना शिवसेना प्रणित शेतकरी सेना अध्यक्ष विठ्ठल जाधव यांच्या वतीने एक लाखाची मदत
काजी सांगवी ( वार्ताहर भरत मेचकुल): महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित शेतकरी सेना...