ताम्हिणी घाटात अपघात, २ महिला ठार तर ५५ जखमी; ट्रॅव्हल बस उलटली
Pune Krushi News Network : ताम्हिणी घाटात आज सकाळी झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 55 जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर जवळच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याहून माणगावकडे जाणारी पर्यटक बस उलटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पर्यटकांना पुण्याहून [...]