वांगी किड व रोग नियंत्रण
वांगी किड व रोग नियंत्रण 1)वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय 2) फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी 3)वांगी पिकातील बुरशीजन्य रोगाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन 4) पानांवरील करपा, फळकूज, पानांवरील ठिपके आणि भुरी या रोगांच्या नियंत्रणासाठी 5)वांगी या झांडाना जास्त फुले व कळी येण्यासाठी • वांग्यातील लाल कोळी नियंत्रणासाठी उपाय ५ टक्के निंबोळी पावडर अर्काची फवारणी [...]