Milk Loan : गोदरेज कॅपिटल राज्यातील दूध उत्पादकांना देणार कर्ज !
लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीसोबत भागीदारी केली आहे.हे कर्ज महाराष्ट्रासह दक्षिणेकडील इतर राज्यातील दूध उत्पादकांसाठी उपलब्ध आहे.जनावरांची खरेदी आणि देखभाल यासाठी हे कर्ज विनातारण दिले जाईल.कर्ज मंजूरी जलद आणि दोन वर्षांचा परतफेडीचा कालावधी असेल. यामुळे दूध उत्पादकांना फायदा होईल [...]