Search for:
  • Home/
  • Tag: imd alert

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही तुरळक पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.हवामान खात्याने (IMD) [...]

Translate »