Search for:
  • Home/
  • Tag: Incense Stick

प्राणप्रतिष्ठेत ३५०० किलो अगरबत्तीने प्रभू रामाची अयोध्या सुगंधित होणार, लांबी आहे १०८ फूट…

अयोध्या राम मंदिर: अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.गुजरात येथील वडोदरा येथील कारागिरांनी ही प्रचंड अशी भली मोठी अगरबत्ती बनविली आहे.२२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी गुजरातमधील वडोदरा येथे एक अगरबत्ती तयार करण्यात आली आहे, ज्याची [...]

Translate »