1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! लाडक्या बहिणीला 4500 ऐवजी 1500 रुपये मिळणार..
राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे. या योजनेची मुदतवाढ झाल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. तथापि, या योजनेच्या नियमावलीत काही बदल करण्यात आले…