PMC Recruitment 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती!
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती होणार आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ही भरती होत असल्याने युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे.आवश्यक शैक्षणिक पात्रता या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. तसेच ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 [...]