रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील काही तासांत पावसाच्या सरी
रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील काही तासांत पावसाच्या सरीउत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा सुटला असून (50-60 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.रायगड: राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून उकाड्यापासून काहीसा दिलासा [...]