PMC Recruitment 2024: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती!

0

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 682 पदांची भरती होणार आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत ही भरती होत असल्याने युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे.आवश्यक शैक्षणिक पात्रता या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. तसेच ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.या भरतीद्वारे 682 पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
पासपोर्ट फोटो
रहिवासी दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेअर
डोमासाईल प्रमाणपत्र
MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्याची 🌐 अधिकृत वेबसाइट लिंक 🖇️👇👇

https://rojgar.mahaswayam.gov.in/

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात

या भरतीसाठी आवश्यक असलेली पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती याची काळजीपूर्वक वाचन करा.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.आणि ही संधी सोडू नका.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »