दुःखद: रापली येथून पाच वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता; मृत अवस्थेत सापडला कृष्णा

0

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): रापली येथून पाच वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता

चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वय वर्षे 5 हा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे सदर घटनेची दखल घेऊन काल रात्री 6 वाजे पासून पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले व रात्री गावातच मनमाडचे डी .वाय .एस .पी श्री बाजीराव महाजन व चांदवडचे पी.आय. श्री कैलास वाघ साहेब मुक्काम ठोकून रात्रभर तपास कार्य चालू होत गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावातील बऱ्याच विहिरीचे पाणी काढून बघण्यात आले आज सकाळी तपास कामी नाशिकचे एस पी विक्रम देशमाने साहेब मालेगाव ॲडिशनल एस पी भारती आनेकेत
डी वाय एस पी बाजीराव महाजन साहेब
चांदवड पी आय कैलास वाघ साहेब
मनमाड पीआय खरे साहेब
येवला पोलीस स्टेशन यांनी परिसराची कसून तपासणी केली लवकरच शोध लागेल असे त्यांनी सांगितले त्यावेळेस गणेश निंबाळकर भागवत झाल्टे त्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली संघरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात बसून तपास केला रात्रीपासून
हे सर्व तपास कार्य करून एक आई वडिलांचे लहानस बाळ त्यांना लवकरात लवकर मिळावं हा सर्व तपास कार्यात शोध घेणाऱ्या प्रत्येक पोलिस अधिकारी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहे
पोलीस प्रशासनाचे मोलाचे व विशेष सहकार्य लाभले

सदर कृष्णाची बॉडी ही विहिरीत सव्वा सात वाजता आढळून आली

सदर मृतदेह हा ज्ञानेश्वर शिवाजी बिडगर यांच्या स्वतःच्या दहा परस विहिरीतून रात्री 7:15 वाजता आढळून आला व मृतदेह 7:50 वाजता सामाजिक कार्यकर्ते युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र ग्राहक को पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष यांनी स्वतः धाडसी वृत्ती असलेले श्री भागवत झाल्टे यांनी दहा परस विहिरीत जाऊन हा मृतदेह काढला त्यावेळेस मनमाड डी वाय एस पी बाजीराव महाजन साहेब चांदवड पी आय कैलास वाघ साहेब येवला मनमाड चांदवड परिसरातील पोलीस यंत्रणा सज्ज होती त्यावेळेस विहिरीत उतरण्यासाठी कोणी तयार नव्हते श्री भागवत झाल्टे यांनी स्वतः दहा परस विहिरीत उतरून एका हाताने बाहेर काढला

दहा परस विहिरीत रेस्क्यू करण्यासाठी कोणीही तयार नव्हते त्यावेळेस चांदवड पी आय कैलास वाघ साहेबांनी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक श्री भागवत झाल्टे यांना फोन करून बोलून घेतलं

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »