Month: September 2024

Edible Oil Rate : खाद्यतेलाचे दर वाढले,आयात साठा असताना खाद्यतेलाचे दर वाढण्यामागचे कारण काय?

सणासुदीच्या आधीच खाद्यतेल खूप महाग झाले आहे. सरकारच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात मोहरीचे तेल 9.10% आणि पाम तेल 14.16% महाग झाले आहे. दुकानात आणि ऑनलाइन पण मोहरीचे तेल 26% ने महाग…

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइलमध्ये रिक्त पदांची भरती! जाणून घ्या ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया..

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने कायदा अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये एकूण 12 जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज…

Maharashtra Rain: आज कुठे आहे पावसाची शक्यता? ऑक्टोबर महिन्यात पावसाची स्थिती काय?

हवामान विभागाच्या मते, पावसाचा जोर कमी झाला असला तरी अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर…

वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’…

दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा राज्यस्तरीय शुभारंभ.. ‘जय श्रीराम जय जय श्रीराम’ च्या जयघोषात ८०० जेष्ठ…

Nashik : नाशिक येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे अनावरण

नाशिक, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले सामाजिक समतेचे प्रतिक आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे कार्य महाराष्ट्राबरोबरच जगासाठी वंदनीय आहे.…

Mumbai News: मुंबई हाय अलर्टवर! दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलीस सतर्क..

केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी मुंबई पोलीस दलास दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची सूचना दिल्याने शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलीस प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. विशेषतः, गर्दीच्या…

Onion Seed : रब्बी कांदा बियाणे महाग! कांदा लागवडावर परिणाम होईल का?

रब्बी कांद्याची बाजारपेठेत कमतरता असल्याने आणि मागणी वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यावर्षीच्या चांगल्या पावसामुळे शेतकरी रब्बी कांदा लागवडीकडे आकर्षित होत आहेत. मात्र, कांदा बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण…

Maharashtra Board Exam: बारावी परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू ; अर्ज भरण्यास १ ऑक्टोबरपासून सुरुवात; पहा कसा करायचा अर्ज ..

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दि. १ ते ३० ऑक्टोबर या…

Lasalgaon: लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचा भाव काय ? कांद्याच्या दरात चढ उतार ; वाचा सविस्तर..

काल राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख 37 हजार 278 क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. यामुळे कांद्याच्या दरात थोडी घट झाली आहे. काल कांद्याला कमीत कमी 2750 रुपये ते जास्तीत जास्त 4700…

Warivo CRX Electric Scooter : या इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात उडवली धुमाकळ! एकदा चार्ज केल्यावर 90 किमीची धावेल ही इलेक्ट्रिक स्कूटर..

Warivo Motor ने नुकतीच लॉन्च केलेली ही हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर फक्त रेंजमध्येच अव्वल नाही तर तिच्या स्टायलिश डिझाइननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला 42 लिटरची विशाल बूट…

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी !अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. बँकेने नुकतीच नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊन तुम्ही आपले बँकिंग करियर सुरू करू शकता.ही भरती…

Onion Market : अफगाणिस्तानमधून भारतात कांदा आयात झाल्याने भाव पडण्याची शक्यता कमी का?

भारतातील कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असताना, अफगाणिस्तानचा कांदा भारतात आल्याने बाजार भाव खराब होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अफगाणिस्तानचा कांदा इतका कमी प्रमाणात आला आहे की,…

Milk Subsidy: दूध अनुदानात २ रुपयांची वाढ ; शेतकऱ्यांऐवजी अनुदानाचा फायदा फक्त दूध संघांनाच का?

राज्य सरकारने दूध उत्पादकांना सात रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाचा थेट फायदा दूध संघांनाच होणार आहे. कारण सरकारने दूध संघांना शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना…

घरातील धान्य किडींपासून मुक्त ठेवा ;  फक्त ‘या’ छोट्या गोष्टी करा!

आपण घरात उडदाच्या डाळींसोबतच तूर, मूग अशा इतर डाळींचाही साठा करतो. परंतु, कितीही काळजी घेतली तरी अनेकदा डाळींना किड लागल्याचे दिसून येते. यामुळे डाळी, कडधान्ये खराब होऊन जातात. आपण घरात…

Translate »