Year: 2024

मुलींच्या शिक्षणसाठी राज्य सरकारचा निर्णय; उच्च शिक्षण होणार मोफत, काय आहेत अटी, जाणून घ्या सविस्तर ..

बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२...

EPFO Pension : ईपीएफच्या सदस्यांना मिळते ‘हे’ ७ प्रकारचे पेन्शन, जाणून घ्या संपू्र्ण माहिती..

ईपीएफओ द्वारे प्रदान केले जाणारे 7 प्रकारचे पेन्शन:कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) आपल्या सदस्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ते...

दहावी नंतर पुढे काय? दहावीनंतर विविध कोर्सेसमध्ये करिअर करण्याची संधी..

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.दहावी झाल्यानंतर काही जण आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्सला ॲडमिशन घेऊन बँकिंग किंवा मेडिकल क्षेत्राचा अभ्यासक्रम...

सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक

सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे पाटे /कोलटेक प्रात्यक्षिक काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार): चांदवड तालुक्यातील पाटे/कोलटेक येथे तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे...

पाथरशेंबे (चांदवड) : श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबेचा उत्कृष्ट निकाल!

कृषी न्यूज (कैलास सोनवणे) पाथरशेंबे, ता. चांदवड, जि. नाशिक: श्रीकृष्ण विद्यालय पाथरशेंबे यांच्या विद्यार्थ्यांनी २०२४ च्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेत...

महत्त्वाची कामे लवकरच पूर्ण करून घ्या ; जूनमध्ये बँका 10 दिवस बँका बंद राहणार!

जून 2024 मध्ये बँका किती दिवस बंद राहणार?जून 2024 मध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. यात रविवार आणि सार्वजनिक...

कृषी क्षेत्रातील करिअर संधी

कृषी क्षेत्रातील करिअर संधी 👍 बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या कृषी...

वाकी (चांदवड) : वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम!

वाकी विद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा कायम दिघवद : कैलास सोनवणे - पुण्यश्लोक देवी अहिल्या ग्रामविकास संस्था चांदवड संचलित माध्यमिक विद्यालय...

SSC Result 2024 : आज होणार दहावीचा निकाल जाहीर! ‘या’ वेबसाईट वर दिसेल निकाल..

महाराष्ट्र बोर्ड दहावी परीक्षा निकाल 2024: दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं प्रसिद्ध  केला जाणार आहे. या निकालाची...

डिजिटल सातबारा : आता तुमच्या सात-बारामध्ये बदल होत असल्यास  त्वरित माहिती मिळणार!

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने जमिनीच्या मालकी हक्कात होणाऱ्या बदलांची माहिती त्वरित देण्यासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये 'नोटिफिकेशन...

बारावी नंतर काय करावे? जाणून घ्या बारावी नंतर करिअरच्या संधी आणि मार्गदर्शन..

बारावी ही तुमच्या शिक्षणाचा आणि करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यात तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि योग्य निवड करणं...

Milk Loan : गोदरेज कॅपिटल राज्यातील दूध उत्पादकांना देणार कर्ज !

लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीसोबत भागीदारी केली आहे.हे कर्ज...

मनमाडमधील युनियन बँकेतील विमा प्रतिनिधीने ठेवीदारांना करोडो रुपयांचा गंडा घातला!

मनमाडमधील युनियन बँकेतील एका विमा प्रतिनिधीने शेकडो मुदत ठेवीदारांना फसवून करोडो रुपयांचा अपहार केला आहे.आरोपी विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवी...

Translate »