Search for:
  • Home/
  • Tag: बियाणे

भेसळयुक्त बियाणांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणारे विधेयक विधानसभेत मांडले गेले.

बिलात भरपाईची रक्कम एका महिन्याच्या आत देण्याची तरतूद आहे आणि विलंब झाल्यास 12 टक्के वार्षिक व्याज देण्याची तरतूद आहे. भेसळयुक्त कीटकनाशके, बियाणे आणि खतांच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याच्या घटनांनंतर महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विधानसभेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तरतूद करण्यासाठी विधेयक मांडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या विधेयकात नुकसान [...]

बियाणे पेरताना घ्यावयाची काळजी

बियाणे पेरताना काळजी घ्या…. १) पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. २) बियाण्याची पिशवी ही नेहमी खालच्या बाजूने फोडावी. म्हणजेच ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. ३) बियाण्याचा थोडा नमुना पिशवीमध्ये [...]

बियाण्यांबाबत काय दक्षता घ्यावी

बियाण्यांबाबत काय दक्षता घ्यावी                            बी- बियाणे आणि खते- औषधे यांची निवड शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरते. बियाणे निकृष्ट प्रतीचे लागले, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. गेल्या काही वर्षांपासून या संदर्भातील सुरु असलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी अभ्यासू झाले असले [...]

Translate »